Subscribe Us

भाषिक खेळ-१



' र ' एक ,रूपे अनेक 
उद्देश : जोडाक्षरात होणारे मरफ चे निरनिराळे आकार ओळखता येणे.

सूचना : हा खेळ कितीही मुलांना खेळता येईल.

वेळ ५ मिनिटे 

खाली दिलेल्या चित्रांसमोरच्या श्बदातील  र  हरवलेला आहे.त्याचा योग्य आकार व योग्य जागा शोधून खालील शब्द तुमच्या वहीत लिहून पूर्ण करा.सगळे शब्द सर्वात लवकर व बरोबर पूर्ण करेल तो राजा.हे सर्व भाषिक खेळ वहीत लिहून संग्रहित करा.








Post a Comment

0 Comments