पळालेले पकडा
उद्देश :शब्द संपती वाढविणे.
सूचना : हा खेळ एकट्याला खेळता येईल.
वेळ : दहा मिनिटे
खाली दिलेल्या शब्दातील पळालेले अक्षर शोधा. प्रत्येक गटातील शब्दातून एक अक्षर पाळालेले आहे .पाहूया कोण आधी शोधतोय ते.
गट १ : जयवि--य ,जड ----वाहीर, जनमे--य , जहा---, जय---वान
गट २ : घरदा--, प--कर , दरबा---र, भा---दार , स---कार
गट ३ : ता--माड , ग---बड, गो--धोड , भां---कुदळ, झा--झुड
गट ४ : ता--मेळ, का---वेळ, अलमट--म ,जा---पोळ, अक्रा---विक्राळ
गट ५ : उ ----सतापास ,झाक--क ,पानसु-----री ,पाऊस--णी, पाट--णी
गट ६ : मनोका --ना ,मत----तांतर, मद----स्त , मधो---ध ,मत---तैक्य
गट ७ : उपासतापा --,धसमु---ळा,पूसतपा --,सड---डीत,सर----कट
गट ८ : नशीबवा----,मा---पान ,चल---वलन ,ध ---वान ,करम---क
हा खेळ तुमच्या वहीत संग्रहित करून ठेवा.

0 Comments