Subscribe Us

भाषिक खेळ-२५


 रंगात रंगूया

 उद्देश : रंगांच्या विविध छटा यांची माहिती देणे

 सूचना : हा खेळ दोन गटात खेळता येईल

 वेळ : दहा मिनिटे

मबफ

 गटातील तील पहिला मुलगा मबफ गटातील पहिल्या मुलांना खाली दिलेल्या एका रंगांचे नाव सांगेल .व त्याच्या विविध छटा कोणत्याही विचारले .मबफ गटातील मुलाने निदान चार छटा ( शब्द ) सांगाव्यात .जास्त सांगितल्या तरी चालेल. जास्त छटा सांगितल्यास बोनस म्हणून दोन गुण द्यावेत. नंतर मबफ शब्द होईल देईल .अशाप्रकारे आळीपाळीने हा खेळ खेळावा.जास्त गुण मिळविणारा गट जिंकेल.


 उदाहरणार्थ : रंगांचे नाव --लाल -लालभडक ,लालसर ,लालबुंद ,तांबूस

 रंग --१) पिवळा २) हिरवा ३) निळा ४) जांभळा ५) पांढरा ६) काळा


Post a Comment

0 Comments