कोठे काय मिळते ?
उद्देश : कोठे आणि काय यांचा संबंध दाखविणे.
सूचना : हा खेळ कितीही मुले खेळू शकतील.
वेळ : 5 मिनिटे
खाली दिलेल्या ठिकाणी / वस्तू पासून काय मिळते ते सांगा .जास्तीत जास्त अचूक शब्द सांगणारा जिंकेल.
उदाहरणार्थ: पुस्तक -- ज्ञान
खेळ १ : न्यायालय , शाळा , शेत , दवाखाना , झाड , हॉटेल , विहीर , फुले , वृत्तपत्र , दुकान,
खेळ २ : हे कशापासून मिळते ते सांगा.
उदाहरणार्थ : दही --दुधापासून
कापड , लाकूड , कागद, डिंक, पादत्राण, मीठ, लोकर, साखर, रांगोळी, तार.
वरील प्रमाणे हा खेळ खेळावा.व आपल्या वहीत लुहून ठेवा.

0 Comments