शब्दांशी दोन हात
उद्देश : अक्षरे क्रमबद्ध लावून पुढे दिलेल्या अर्थानुसार शब्द तयार करणे.
सूचना : एक किंवा कितीही मुले हा खेळ खेळातील.खाली काही अक्षरे विस्कळीतपणे दिलेली आहेत.त्या अक्षरांच्या समोरच एक शब्द दिलेला आहे.त्याच अ अर्थाचा शब्द दिलेल्या विस्कळीत अक्षरापासून तयार करा.अगदी मजेशीर हा खेळ आहे.शब्द अर्थपूर्ण तयार करताना घाई न करता सु व्यवस्थित रीत्या तयार करा.
अक्षरे शब्द
१ ) ब न शी न वा भाग्यवान
२ ) ग्णा रु य ल दवाखाना
३ ) ह नो म र चित्ताकर्षक
४ ) रु नि गी प यो उपयोगी नसलेला
५ ) र्भ ग मं श्री त जन्मजात श्रीमंत
६ ) र र भ पू खूप जास्त
७ ) शा णे श्री ग सुरुवात
८ ) ख मु भ स्तं अबोल
९ ) था ड क क भा खोट्या रटाळ कथा
१०) क कुं र्ण भ झोपाळू
११) क्ष तृ क़ र श निरक्षर
१२) क ल्पि अ त कल्पनेत नसलेला
१३) ध्या अ न प शिकविणे
१४) डी क मो व ल क्षुल्लक किमतीचे
१५) ड त दं व साष्टांग नमस्कार
१६ ) री पा चा द पायी चालणारे
१७ ) र ण क्ष भं गु क्षणात नाश पावणारे
हा खेळ अगदी मजेशीर खेळा व अचूक अर्थपूर्ण शब्द तयार करून तुमच्या वहीत लिहून घ्या.

0 Comments