आकारसाम्य अक्षरभेद
उद्देश : अक्षरांच्या आकारातील साम्यभेद ओळखता येणे.
सूचना : हा खेळ कितीही मुलाना खेळता येईल.वेळ ५ मिनिटे.खाली काही अक्षरांचे गट दिलेले आहे.या प्रत्येक गटातील अक्षरांच्य आकारात साम्य आहे.थोडासा फरक केल्यावर दुसरे अक्षर तयार होते.या प्रमाणे दिलेल्या अक्षरगटातील गाळलेली अक्षरे भरा.व तुमच्या वहीत लिहून काढा.सर्वात जास्त योग्य अक्षरे जो लवकरात लवकर भरेल तो जिंकेल.
नमुना : ग--भ = ग म भ
१) र --ख -- श २) व---क
३ ) द इ --ह ४ ) ट --ठ
५ ) प --फ ६ ) त --ल
७ ) ज--च ८ ) घ----छ

0 Comments