शब्दांची आगगाडी
उद्देश : शब्दकोश तयर करणे.
सूचना : हा खेळ कितीही मुलाना खेळता येईल.
वेळ : १० मिनिटे
खेळ समजण्यासाठी मजवाहरफ या शब्दातील 'ज' हे अक्षर घेऊन तयार केलेले काही शब्द खाली दिले आहे.तेच शब्द वर्णाक्षरांच्या क्रमानुसार लावून दाखविले आहेत.या प्रमाणे "जवाहर" मधील एकेक अक्षर घेऊन शब्द तयार करा आणि वर्णाक्षरांच्या क्रमाने लिहा.जास्तीत जास्त शब्दांची गाडी करणारा जिंकेल.
उदा : ज वा ह र
ज-जरी- जहाज-जमीन-जवान-जबर-जनावर-जमीनदार -जरतारी-जहागीर-
वर्णाक्षरांच्या क्रमानुसार-जनावर-जबर-जमीन-जमीनदार-जरतारी-जरी जवान-जहाज -जहांगीर
हे सर्व खेळ आपल्या वहीत लिहून ठेवा.

0 Comments