शब्दप्रभू कोण ?
उद्देश : शब्द तयार करणे.
सूचना : हा खेळ कितीही मुलाना खेळता येईल.
वेळ : १० मिनिटे .
खाली ४२ अक्षरे दिली आहेत.त्यातील कोणतीही अक्षरे घेऊन जास्तीत जास्त शब्द तयार करा.शब्दाना अक्षरसंख्येचे बंधन नाही.जास्तीत जास्त शब्द बनविणारा शब्दप्रभू ठरेल.दिलेल्या अक्षरापेक्षा इअतर वेगळी अक्षरे घेऊनही हा खेळ खेळता येईल.हा खेळ आपण आपल्या वहीत संग्रह म्हणून लिहून ठेवावा.
सिं का आं ह चि व
मो पिं गा ब सा बै
गु शे कों चि त बा
री र प य ळा ग
ल ळी च द ती म
ड ण ळ क वा स
डी न णी रू ढ घ
हा खेळ खेळताना नक्कीच तुम्हाला मनोरंजन होणार आहे.आपणही खेळा व आपल्या मित्राना सुद्धा सांगा.

0 Comments