Subscribe Us

भाषिक खेळ-२३

 

मला ओळखा


उद्देश :नादयुक्त शब्दातील आवाज कोणाचा आहे ते ओळखणे.

सूचना : हा खेळ कितीही मुले खेळू शकतील.

वेळ : दोन मिनिटे


 खाली दिलेले आवाज कोणाचे आहेत ते ओळखा.

 उदाहरणार्थ : गडगडाट - ढग


)  किलबिल २) सळसळ ३) चिवचिव ४) खळखळ ५) किणकिण ६) गजबजाट ७ ) कडकड ८) खडखड ९) घरघर १०) कटकट

११) घणघण १२) डमडम १३) छम छम  १४) धोधो १५) पोंपों


Post a Comment

0 Comments