गुंफू या मोत्यांची माळ
उद्देश :म्हणींची ओळख होणे.
सूचना : हा खेळ कितीही जनामध्ये खेळता येईल.
वेळ: १० मिनिटे
खाली काही म्हणीचे अक्षररुपी मोती विखुरलेले आहेत .ते अक्षरमोती योग्य प्रकारे गुंफले तरी अर्थपूर्ण म्हणींच्या माळा तयार होतील.वेळेच्या आत जो सर्व म्हणी ओळखेल तो जिंकेल.
उदा : का तो न ब पि ळी ळी
म्हण : बळी तो कान पिळी.
१) ना ता ना वा च ये अं ई ण ग डे क
२) गा गा ठा क्षा अं पे बों मो
३) ना ती मी णी व ठ ड अ ळ चे
४) रा ट्या बा च्या चो ल उ बों
५) सा बे त बे चे थें ळे थें
६) ला पा न ला अ ल बै गे झो के
७) खा त्या ख ला व ख ई वे
८) टा मां ता खा ल र चे ज
९) पा ला ळ ण्या ळा फा थ ख ट ळ उ ख र
१०) मा ता मा का र मा पु
वरील सर्व म्हणींचे मोती विखुरलेले आहेत ते अर्थपूर्ण जोडून म्हणी तयार करा व आपल्या वहीत त्याचे लेखन करा.

0 Comments