Subscribe Us

भाषिक खेळ-१९

 

भेंड्या खेळा

 उद्देश : खूप कडे घेऊन शब्द साखळी बनवणे

 सूचना : हा खेळ कितीही मुले खेळू शक्तील .

वेळ : १० मिनिटे

एक अक्षरी शब्द घेऊन त्यास दुसरे अक्षर जोडून दोन अक्षरी, तीन अक्षरी ,चार अक्षरी ,व पाच अक्षरी शब्द अशा रीतीने तयार करा की नवीन मिळालेला प्रत्येक शब्द अगोदरच्या शब्दाच्या अक्षराने सुरू होईल,

उदाहरणार्थ : भू--भूक --कमान --नवकथा --थाटामाटात 


१ ) मी २) तू ३) हा ४) तो ५) ती ६) जो ७) जी

८) ये ९) जा १०) पी ११) ने १२) खा १३) दे १४) घे


वरील अक्षरापासून शब्द साखळी तयार करून खेळाचा आनंद घ्या. व हा खेळ तुमच्या वहीत लिहून काढा.

Post a Comment

0 Comments