Subscribe Us

भाषिक खेळ-३

 

अक्षरझिम्मा 

उद्देश :अर्थपूर्ण शब्द तयार करणे.
सुचना :हा खेळ चार मुले खेळू शकतील.
वेळ : २ मिनिटे 
दिलेल्या गटातील चार अक्षरे खालील आकृतीत दाखविल्याप्रमाणे ठेवा व दिलेल्या बाणांच्या दिशेने जाऊन वाचून दोन अक्षरी शब्द तयार करा.हा खेळ मोकळ्या जागी प्रत्यक्षात खेळाडूना उभे करून खेळावा.
उदा : क,र स ,ट  

कर ,रस सट,टक,कट,टर,कस

खेळ : गट-१ )  ती ,न ,म स 
          गट-२ )  ल,स,ती,न 
          गट-३ )  मा,न,त,ग 
          गट-४ )  न ,ट,र,स

हा खेळ तुमच्या वहीत लिहून ठेवाव.






Post a Comment

0 Comments