सर्वांचा मित्र कोण ?
उद्देश : हा खेळ चार मुले खेळू शकतील.
वेळ : ५ मिनिटे
प्रत्येक मुलाला नऊ अक्षरे दिली आहेत.त्यातील एक अक्षर इतर आठ अक्षरांसोबत येऊन आठ शब्द तयार करते.खालील उदाहरणाप्रमाणे चारही मुलांनी सर्वांचा मित्र असणारे अक्षर कोणते ते ओळखावे आणि शब्द तयार करावेत.
उदा: सा ना रा गा त वा भा मा का हा
सात नात रात गात वात भात मात कात हात
खेळ १ : का पा गा वा जा डी सा मा ना
खेळ २ : चू धू भू र सू स शू पू तू खू

0 Comments