Subscribe Us

भाषिक खेळ-६

 

शब्दांची मालगाडी 

उद्देश :    एकाच अक्षराने सुरुवात होणाऱ्या शब्दांची अर्थपूर्ण वाक्ये तयार करणे.

सूचना : हा खेळ दोन गटात खेळता येईल पहिल्या गटाने दुसऱ्या गटात एक वर्ण द्यावे दुसऱ्या गटात एक वर्णाक्षर द्यावे े दुसर्‍या गटाने ते वर्णाक्षर प्रत्येक शब्दात प्रथम येईल असे वापरावे हे ही अट पाळून अर्थपूर्ण शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य तयार करावे हे नंतर दुसऱ्या गटाने पहिल्या गटात एक वर्णाक्षर द्यावे ये वाक्य तयार करावे हे सर्वात लांबलचक वाक्य करणारा प्रत्येक गटाला दहा मिनिटे


 उदाहरणार्थ : " क " हे , इंजिन क पासून सुरु होणारे शब्द हे डबे -वर्णाक्षर " क "


 कुसुमच्या कजाग काकूने काशिनाथ काकांच्या कपाटातील कामाचे कागद कात्रीने कराकरा कापले


 वर्णाक्षर- 'प '

पेडगावच्या पिराजी पंडित पाटलांच्या पडवीतील पवळ्या पाडसाला पाटलीनबाईंनी पाटाचे पाणी पाजले .


या प्रमाणे इतर वर्णाक्षर घेऊन अनेक प्रकारच्या मालगाड्या तयार करता येतील.





Post a Comment

0 Comments